नांदेड जिल्ह्यातील बेगम बाई तांडा येथे पाण्याची भीषण टंचाई |Water scarcity | Nanded | Sakal Media |

2021-04-28 304

वाईबाजार (जि.नांदेड) - किनवट तालुक्यातील परसराम नाईक तांडा गट ग्रामपंचायत बेगमबाई तांडा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामसेवक व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हातावर पोट असणारे, मोलमजुरी करणारे मजूरांना कामधंदे सोडून दोन किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (व्हिडिओ - साजीद खान, वाईबाजार बातमीदार)
#Nanded #Waterscarcity #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires